म्हैस निबंध 10 ओळी

  • म्हैस पाळीव प्राणी आहे.
  • ती दूध देते.
  • ती आकाराने गाईसारखी असते.
  • बहुतांश म्हशी काळ्या रंगाच्या असतात.
  • म्हशींची शिंगे आत वळलेली असतात.
  • म्हशींचा जबडा रुंद असतो.
  • तिला पाण्यात डुंबायला आवडते.
  • म्हैस धान्य ,गवत आणि पेंड खाते.

10 Lines on Buffalo in Marathi

म्हैस निबंध 10 ओळी, 10 Lines on Buffalo in Marathi, Essay on Buffalo in Marathi
म्हैस निबंध 10 ओळी, 10 Lines on Buffalo in Marathi, Essay on Buffalo in Marathi

FAQ: म्हैस

म्हैस म्हणजे काय?

म्हशीचे दोन प्रकार आहेत: आफ्रिकन किंवा केप म्हशी आणि एशियन वॉटर म्हैस. ते गडद राखाडी किंवा काळा प्राणी आहेत ज्यांना बैलांसारखे बरेच दिसत आहेत.

अजून वाचा :

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply