शेतकरी निबंध 10 ओळी
- शेतकरी शेतात धान्य पिकवितात.
- ते फळझाडे आणि भाज्यांचीसुद्धा लागवड करतात.
- शेतकरी खूप मेहनती असतात.
- ते शेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करीत असतात.
- वर्षातील बाराही महिने ते शेतात राबतच असतात.
- ते नांगराने शेत नांगरतात आणि बी-बियाणे पेरतात.
- ते शेताला नियमितपणे पाणी देतात.
- शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपणास भोजन मिळते.
- आपणही शेतकऱ्यांस मदत केली पाहिजे.
10 Lines on Farmer in Marathi
अजून वाचा :
- पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
- पोलिस निबंध 10 ओळी
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- फुलपाखरू निबंध 10 ओळी
- मासे निबंध 10 ओळी
- म्हैस निबंध 10 ओळी
- बकरी/शेळी निबंध 10 ओळी
- घोडा निबंध 10 ओळी
- उंट निबंध 10 ओळी