माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी
- माझा वर्ग स्वच्छ आहे.
- माझ्या वर्गात हवा खेळती आहे.
- माझ्या वर्गात सूर्यप्रकाश येतो.
- वर्गाला २ मोठ्या खिडक्या आणि एक दरवाजा आहे.
- एका वर्गात ४० विद्यार्थी बसू शकतात.
- वर्गात मोठा फळा आहे.
- वर्गातील एका भिंतीवर जगाचा व भारताचा नकाशा आहे.
- आमच्या शिक्षिका फळ्याचा वापर करून शिकवितात.
- वर्गात शिक्षक नसतील तेव्हा आम्ही सगळे गोंधळ करतो.
- माझा वर्ग मला खूप आवडतो.
10 Lines On My Best Friend in Marathi
अजून वाचा :
- माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी
- उपाहारगृह निबंध 10 ओळी
- शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- ग्रंथालय निबंध 10 ओळी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी