परीक्षा निबंध मराठी 10 ओळी
- परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आम्ही खूप तयारी करतो.
- आमच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते.
- हुशार विद्यार्थी परीक्षेला घाबरत नाहीत.
- आमचे पालक परीक्षेची तयारी करवून घेतात.
- परीक्षेत आम्ही कॉपी करत नाही.
- सत्रान्त आणि वार्षिक परीक्षेच्या अगोदर छोट्या-छोट्या परीक्षा होतात.
- मी परीक्षेत कायम भरपूर गुण मिळवतो.
- परीक्षा विद्यार्थ्यांचे आकलन पाहण्यासाठी असते.
- मी वार्षिक परीक्षेत नेहमी पहिला येतो.
10 Lines On My Exam in Marathi
अजून वाचा :
- माझे दप्तर निबंध 10 ओळी
- माझा प्रिय मित्र निबंध 10 ओळी
- माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी
- शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- ग्रंथालय निबंध 10 ओळी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी