माझे आजोबा निबंध 10 ओळी
- मला माझे आजोबा खूप आवडतात.
- ते निवृत्त शिक्षक आहेत.
- ते कायम हसतमुख असतात.
- ते वाचनप्रेमी आहेत.
- ते आम्हाला गोष्टी सांगतात.
- ते रात्री लवकर झोपतात आणि लवकर उठतात.
- ते सकाळी उद्यानात व्यायाम करतात.
- ते शाकाहारी आहेत.
- आम्ही सगळे त्यांच्यावर खूप प्रेम करतो.
- त्यांचे आम्हा सगळ्या नातवंडांवर प्रेम आहे.
10 Lines On My Grandfather in Marathi
अजून वाचा :