डाळिंब निबंध 10 ओळी
- माझे आजोबा माझ्यासाठी रोज डाळिंब आणतात.
- मी डाळिंब खूप आनंदाने खातो.
- डाळिंबाचा रंग लाल असतो.
- त्याच्यावरील साल जाड असते.
- त्यामध्ये खूप छोट्या-छोट्या बिया असतात.
- मी डाळिंबाचा रस रोज पितो.
- त्याचा रस खूप लाभदायक असतो.
- रस प्याल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
- डाळिंबे खाल्ल्यामुळे पोटाचे रोग होत नाहीत.
- डाळिंब खूप रोगांवरचे औषध आहे.
10 Lines on Pomegranate in Marathi
अजून वाचा :
- केळ निबंध 10 ओळी
- आंबा निबंध 10 ओळी
- मंदिरदर्शन निबंध 10 ओळी
- सहल निबंध 10 ओळी
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी