पावसाळा निबंध 10 ओळी

  • पावसाळ्यात आकाशात काळे ढग भरून येतात.
  • पावसाळ्यात रोज पाऊस पडतो.
  • पावसाळ्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते.
  • पावसात भिजायला खूप मजा येते.
  • आपण न भिजण्यासाठी छत्री घेतो.
  • माझ्याकडे भरपूर रंगीत छत्र्या आहेत.
  • पावसाळ्यात जागोजागी पाणी साचते.
  • पावसाळ्यात नद्यांना पूर येतात.
  • या ऋतूत वीज पडून आणि ढग फुटल्याने खूप नुकसान होते.
  • पावसाळा खूप मनमोहक असतो.

10 Lines on Rainy Season in Marathi

पावसाळा निबंध 10 ओळी-10 Lines on Rainy Season in Marathi
पावसाळा निबंध 10 ओळी, 10 Lines on Rainy Season in Marathi

अजून वाचा :

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply