(T.V.) दूरदर्शन नसते तर निबंध मराठी – Doordarshan Naste Tar Nibandh
विज्ञान वरदान आहे आणि मग दूरदर्शन नसते असे कसे शक्य आहे? पण मनाला प्रश्न पडला की जर खरेच दूरदर्शन नसते तर… तर बालचित्रवाणी आणि आई आणि मी सॉलिड टीम सारखे कार्यक्रम कसे झाले असते? अंताक्षरी आणि माझा आवडता हिरो अमिताभ बच्चन याने कौन बनेगा करोडपतिमधून लोकांना प्रश्न विचारून करोडपति कसे बरे केले असते? सामान्य ज्ञान कसे वाढले असते?
साऊथ अफ्रिकेतील क्रिकेटचे सामने कसे पहायला मिळाले असते? राष्ट्रीय सणाच्या दिवशी लाल किल्ल्यावर झालेले ध्वजारोहण, सैनिकांचे संचलन, पंतप्रधानांचे भाषण कसे ऐकले असते?
शेतीची प्रगती होण्यासाठी आमची माती आमची माणसे हे शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम कसे झाले असते? देशभक्तीपर गीते, विविध प्रकारची माहिती कशी मिळाली असती? रेडिओवरून फक्त ऐकायला मिळते आणि वृत्तपत्रातून वाचायला. पण या दोन्ही गोष्टी ऐकणे व पहाणे एकाच वेळी दूरदर्शनवरच पहायला मिळतात. पण खरेच, दूरदर्शन नसते तर… सगळे अशक्यच झाले असते.
पुढे वाचा:
- लाल बहादूर शास्त्री निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- मकरसंक्रांत निबंध मराठी
- प्रजासत्ताक दिन निबंध मराठी
- नवीन वर्ष निबंध मराठी
- पावसाळा निबंध मराठी
- मानव आणि पर्यावरण
- पर्यावरण निबंध मराठी
- माझा आवडता प्राणी सिंह
- माझा आवडता प्राणी गाय
- माझा आवडता प्राणी कुत्रा
- माझा आवडता प्राणी निबंध
- माझा आवडता प्राणी हत्ती निबंध
- माझा आवडता पक्षी पोपट
- पोपट पक्षी माहिती मराठी
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध