आज लता मंगेशकर यांचे दुःखद निधन | Lata Mangeshkar Death Information Marathi

आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८ वाजताच सुमारास स्वरा कोकिला लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. स्वर कोकिला लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास … Continue reading आज लता मंगेशकर यांचे दुःखद निधन | Lata Mangeshkar Death Information Marathi