मकरसंक्रांत माहिती मराठी | Makar Sankranti Information in Marathi

मकरसंक्रांत माहिती मराठी – Makar Sankranti Information in Marathi मकरसंक्रांत हा सण इंग्रजी कालगणनेप्रमाणे चौदा जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. तसे पाहिले तर संक्रांत दर महिन्यात असते. राशी बारा आहेत. सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात; पण मकर आणि कर्क राशींचे संक्रमण विशेष महत्त्वाचे असते. सूर्य मकर … Continue reading मकरसंक्रांत माहिती मराठी | Makar Sankranti Information in Marathi