फोडणी कशी द्यावी? – Phodni Kashi Banvaychi
तेलाची फोडणी
साहित्य : तेल, मोहरी, हिंग व हळद. (यांशिवाय सुक्या मिरच्या, ओल्या मिरच्या, कुटाची मिरची, उडदाची डाळ, जिरे, मेथी, ओवा, कांदा, लसूण, कढीलिंब वगैरे साहित्य फोडणीमध्ये जास्तीचे घालावयाचे, ते त्या त्या पदार्थांच्या कृतीमध्ये दिल्याप्रमाणे घालावे.)
तुपाची फोडणी
साहित्य : तूप व जिरे (यांशिवाय ओल्या मिरच्यांचे तुकडे घालावयाचे, ते त्या त्या पदार्थांच्या कृतीमध्ये दिल्याप्रमाणे घालावेत.)