(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती | Republic Day in Marathi

Republic Day in Marathi : १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला; परंतु राजकीय, प्रशासकीय अशा अनेक गोष्टी अजून ठरवायच्या होत्या. पारतंत्र्याच्या पूर्वी राजेशाही होती, ब्रिटिश राजवटीतही संस्थानांच्या रूपाने ती होतीच. या राज्यव्यवस्थेची जागा लोकशाहीने घ्यावयाची होती. आपली राज्यव्यवस्था कशी असावी, अगदी मूलभूत मानले जाणारे कोणते हक्क नागरिकांना असावेत, तसेच त्यांची कर्तव्ये कोणती या … Continue reading (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती | Republic Day in Marathi