You are currently viewing मराठी अंक अक्षरी 1 ते 100 | Marathi Number Names
मराठी अंक अक्षरी 1 ते 100 | Marathi Number Names

मराठी अंक अक्षरी 1 ते 100: आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला मराठीतून एक ते शंभर पर्यंतचा नंबर सांगणार आहोत. आज इंग्रजी भाषेच्या मोठ्या प्रभावामुळे आपण अधिक इंग्रजी अंक आपण वाचतो, यामुळे मराठी भाषेची आपली पकड दिवसेंदिवस खूपच कमकुवत होत आहे.

ही गंभीर समस्या डोळ्यासमोर ठेवून आजच्या पोस्टमध्ये आपण मराठी क्रमांकाचा फोटो आणि संख्या सहित अंक वाचन करणार आहोत. जेणेकरून १ ते १०० पर्यंतच्या मराठी अंक मोजणीत तुम्हाला त्रास होणार नाही. आजकाल बहुतेक वेळा असे दिसून येते की मराठीत एक ते शंभर पर्यंत बोलण्यात लोकांना खूपच अडचण येते.

या कारणास्तव, जर तुम्हालाही १ ते १००, मराठीत अंक मोजणी करण्यात व बोलण्यात अडचण येत असेल तर खाली १ ते १०० पर्यंत मराठीतील अंक वाचून आपण मराठी मोजणीची संख्या शुद्धपणे उच्चारण्यास शिकले पाहिजे.

मराठी अंक अक्षरी 1 ते 100, Marathi Number Names

मराठी अंक अक्षरी 1 ते 100 | Marathi Number Names

११२१३१४१५१६१७१८१९१
१२२२३२४२५२६२७२८२९२
१३२३३३४३५३६३७३८३९३
१४२४३४४४५४६४७४८४९४
१५२५३५४५५५६५७५८५९५
१६२६३६४६५६६६७६८६९६
१७२७३७४७५७६७७७८७९७
१८२८३८४८५८६८७८८८९८
१९२९३९४९५९६९७९८९९९
१०२०३०४०५०६०७०८०९०१००

अजून वाचा: फुलांची नावे 


१ ते १०० मराठी अंक

१ – एक

१ - एक
१ – एक

२ – दोन

२ - दोन
२ – दोन

३ – तीन

३ - तीन
३ – तीन

४ – चार

४ - चार
४ – चार

५ – पाच

५- पाच
५ – पाच

६ – सहा

६- सहा
६- सहा

७ – सात

७ - सात
७ – सात

८ – आठ

८ – आठ

९- नऊ

९- नऊ
९- नऊ

१० – दहा

१० - दहा
१० – दहा

११ – अकरा

११ - अकरा
११ – अकरा

१२ – बारा

१२ - बारा
१२ – बारा

१३ – तेरा

१३ – तेरा

१४ – चौदा

१४ – चौदा

१५ – पंधरा

१५ – पंधरा

१६ – सोळा

१६ – सोळा

१७ – सतरा

१७ – सतरा

१८ – अठरा

१८ – अठरा

१९ – एकोणीस

१९ – एकोणीस

२० – वीस

२० – एकोणीस

१ ते १०० मराठी अंक अक्षरी

मराठी अंक एक ते शंभर पर्यंतमराठी अंक नाव
शून्य
एक
दोन
तीन
चार
पाच
सहा
सात
आठ
नऊ
१०दहा
११अकरा
१२बारा
१३तेरा
१४चौदा
१५पंधरा
१६सोळा
१७सतरा
१८अठरा
१९एकोणीस
२०वीस
२१एकवीस
२२बावीस
२३तेवीस
२४चोवीस
२५पंचवीस
२६सव्वीस
२७सत्तावीस
२८अठ्ठावीस
२९एकोणतीस
३०तीस
३१एकतीस
३२बत्तीस
३३तेहत्तीस
३४चौतीस
३५पस्तीस
३६छत्तीस
३७सदोतीस
३८अडोतीस
३९एकोणचाळीस
४०चाळीस
४१एकेचाळीस
४२बेचाळीस
४३त्रेचाळीस
४४चव्वेचाळीस
४५पंचेचाळीस
४६सेहेचाळीस
४७सत्तेचाळीस
४८अठ्ठेचाळीस
४९एकोणपन्नास
५०पन्नास
५१एक्कावन
५२बावन्न
५३त्रेपन्न
५४चोपन्न
५५पंचावन
५६छपन्न
५७सत्तावन
५८अट्ठावन
५९एकोणसाठ
६०साठ
६१एकसष्ट
६२बासष्ट
६३त्रेसष्ट
६४चौसष्ट
६५पासष्ट
६६सहासष्ट
६७सदुसष्ट
६८अडुसष्ट
६९एकोणसत्तर
७०सत्तर
७१एकाहत्तर
७२बहात्तर
७३त्र्याहत्तर
७४चौर्‍याहत्तर
७५पंच्याहत्तर
७६शहात्तर
७७सत्त्यात्तर
७८अठ्ठ्यात्तर
७९एक्याऐंशी
८०ऐंशी
८१एक्याऐंशी
८२ब्याऐंशी
८३त्र्याऐंशी
८४चौर्‍याऐंशी
८५पंच्याऐंशी
८६शहाऐंशी
८७सत्त्याऐंशी
८८अठ्ठ्याऐंशी
८९एकोणनव्वद
९०नव्वद
९१एक्याण्णव
९२ब्याण्णव
९३त्र्याण्णव
९४चौर्‍याण्णव
९५पंच्याण्णव
९६शहाण्णव
९७सत्त्याण्णव
९८अठ्ठ्याण्णव
९९नव्याण्णव
१००शंभर

अजून वाचा: फळांची नावे मराठी-इंग्रजीत फोटो

Leave a Reply