(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? | Prajasattak Din in Marathi 2023

Prajasattak Din in Marathi: प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो, हा भारताचा राष्ट्रीय सण आहे, जो प्रत्येक भारतीय पूर्ण उत्साहाने, आवेशाने आणि आदराने साजरा करतो. राष्ट्रीय सण असल्याने तो सर्व धर्म, पंथ, जातीचे लोक साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेचा मसुदा सभागृहात ठेवण्यात आला. २ वर्ष ११ महिने १८ … Continue reading (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? | Prajasattak Din in Marathi 2023