(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो व बॅनर | Happy Republic Day Wishes in Marathi 20

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा: २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 2023 या वर्षी आपण ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आणली गेली. ही राज्यघटना बनायला आपल्या देशाला २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस … Continue reading (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो व बॅनर | Happy Republic Day Wishes in Marathi 20