प्रजासत्ताक दिन शुभेच्छा: २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 2023 या वर्षी आपण ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आणली गेली. ही राज्यघटना बनायला आपल्या देशाला २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस लागले होते. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचे महत्व सर्व लोकांना जाणवून द्यायचे असेल तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करु शकता.

Prajasattak Din Messages in Marathi, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश, Republic Day 2023 Wishes in Marathi, प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस, Republic Day Quotes in Marathi, Republic day status in Marathi, Republic day Wishes in Marathi, Marathi Whatsapp status, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. Prajasattak Din 2023, Prajasattak Din 2023, Republic Day In Marathi, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Prajasattak Din In Marathi, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, भारतीय प्रजासत्ताक दिन, Prajasattak Din, प्रजासत्ताक दिवस, Republic Day Quotes In Marathi, Happy Republic Day In Marathi.

(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी फोटो व बॅनर – Prajasattak Dinachya Hardik Shubhechha – Happy Republic Day Wishes In Marathi – Republic Day Quotes in Marathi

“प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, जय हिंद!”

प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (41)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, Republic Day Quotes in Marathi

Prajasattak Dinachya Hardik Shubhechha, 26 January Marathi, Prajasattak Din Shubhechha, प्रजासत्ताक दिन कविता, Prajasattak Din Marathi, Prajasatak Din, Republic Day Marathi, Prajasattak Din Status, Prajasattak Din Image, Prajasattak, Republic Day Wallpaper In Marathi, Republic Day Poem In Marathi, Republic Day Message In Marathi, Prajasattak Divas, Republic Day Msgs, Republic Day Wishes In Marathi, Marathi Din Status, 26 January Marathi Sms, Republic Day Marathi Sms, Republic Day Sms In Marathi.

भारत देश विविध रंगांचा,
विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (40)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला..
प्रजासत्ताकदिनाच्या,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (39)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (5)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विचारांचं स्वातंत्र्य
विश्वास शब्दांमध्ये
अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला
प्रजासत्ताक दिवस 2023 हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (19)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भारतीय असण्याचा करूया गर्व
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (38)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Republic Day Quotes In Marathi

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला..
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (37)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Republic Day Quotes In Marathi

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.
जय हिंद… जय भारत..!!!
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (7)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms

देश विविध रंगांचा
देश विविध ढगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (9)
Republic Day Quotes In Marathi

माझी मायभूमी, तुला प्रणाम
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (11)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (8)
Happy Republic Day In Marathi

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत
आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (4)
Happy Republic Day In Marathi

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा
तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (3)
Happy Republic Day In Marathi

आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे…
तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (16)
Happy Republic Day In Marathi

गर्वाने बोला भारतीय आहे मी…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (15)
Republic Day Wallpaper In Marathi

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (2)
Republic Day Wallpaper In Marathi

महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा.
मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा.
मला आहे मराठीची जाण,
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.
प्रजासत्ताक दिवस 2023 हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (1)
Republic Day Wallpaper In Marathi

विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिवस 2023 हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (13)
Republic Day Wallpaper In Marathi

29 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
6 धर्म, 6 पारंपारीक गट,
29 मोठे उत्सव 1 देश!
भारतीय अभिमान व्हा!
ग्रेट प्रजासत्ताक…
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (14)
Republic Day Wishes In Marathi

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (12)
Republic Day Wishes In Marathi

देश विविध रंगाचा,ढंगाचा..
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (11)
Republic Day Wishes In Marathi

आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे.
देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (10)
Republic Day Images Marathi

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (36)
Republic Day Images Marathi

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (35)
Republic Day Images Marathi

बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज;
सर्वात उंच फडकतो आहे..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (20)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (18)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान…
गाऊ त्या भारतमातेचे गुणगान..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते
माझा देश माझी ओळख.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (17)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

देशभक्ती ही क्षुल्लक कारणासाठी मरण्याचा हक्क आहे…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आम्ही देशाची आन बान..
आम्ही देशाची आहोत संतान..
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान..
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा..

देश विविधता जाणणाऱ्या एकात्मतेचा…
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (22)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा..

आपल्याला स्वातंत्र्य तेव्हाच प्राप्त होतं..
जेव्हा आपण आपल्या जिवंत राहण्याचा अधिकाराचं संपूर्ण मूल्य चुकवतो,,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

देश विविधतेचा..
देश माझा..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (23)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,
जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

“रूप, रंग, वेश, भाषा जरी आहेत अनेक,
तरी सारे भारतीय आहेत एक,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!”

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (24)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

देशात प्रेम नांदायला हवे हिंसा नाही…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (25)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा फोटो

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

आम्हाला आमच्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

झेंडा उँचा रहे हमारा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (27)
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा बॅनर

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग,
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान,
वंदन तयांसी करुनिया आज,
गाऊ भारतमाताचे गुणगान,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा..
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (28)
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना…
भारत मात की जय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

आपल्या देशाचा सुवर्ण वारसा,
लक्षात ठेवू आणि भारताचा भाग,
असल्याचा अभिमान वाटू या.
“आनंदाचे प्रजासत्ताक दिवस”
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

तनी मनी बहरू दे नव जोम होऊ दे
पुलकित रोम रोम
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (29)
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत
आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (30)
भारतीय प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जय हिंद..

तीन रंग प्रतिभेचे नारंगी
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (31)
प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला
प्रजासत्ताकदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

माझा भारत महान
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा-republic day quotes in marathi (32)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”

भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू घराघरावर तिरंगा लहरवू ..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

मला आशा आहे प्रजासत्ताक दिन शुभेच्छा (Republic Day Wishes in Marathi) या लेखातील छान छान Republic Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Republic Day Marathi SMS तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत Whatsapp आणि Facebook वर Forward केला नसाल तर नक्की करा.

तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच प्रजासत्ताक दिन शुभेच्छा असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की पटावं आम्ही तुम्ही दिलेले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा आमच्या या लेखाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त नक्की करू.

Prajasattak Din 2023, Prajasattak Din 2023, Republic Day In Marathi, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Prajasattak Din In Marathi, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, भारतीय प्रजासत्ताक दिन, Prajasattak Din, प्रजासत्ताक दिवस, Republic Day Quotes In Marathi, Happy Republic Day In Marathi, Prajasattak Dinachya Hardik Shubhechha, 26 January Marathi, Prajasattak Din Shubhechha, प्रजासत्ताक दिन कविता, Prajasattak Din Marathi, Prajasatak Din, Republic Day Marathi, Prajasattak Din Status, Prajasattak Din Image, Prajasattak,
Republic Day Wallpaper In Marathi, Republic Day Poem In Marathi, Republic Day Message In Marathi, Prajasattak Divas, Republic Day Msgs, Republic Day Wishes In Marathi, Marathi Din Status, 26 January Marathi Sms, Republic Day Marathi Sms, Republic Day Sms In Marathi,

पुढे वाचा:

Leave a Reply