Wedding Marriage Anniversary Wishes in Marathi Images: विवाह हे एक असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. विवाह म्हणजे सात जन्मांचे एक प्रेमळ नाते. लग्नाची वर्धापन दिन प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. आपल्या मित्राची लग्नाची वर्धापन दिन जवळ येत आहे आणि आता आपण अगदी खास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी योग्य शब्द शोधत आहात.
काही लोकांना त्यांच्या भावना शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे, परंतु काळजी करू नका, मी मित्रांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मदतीसाठी येथे आहे. येथे मी 2021 मध्ये सर्वात चांगल्या लग्नाच्या वर्धापनदिन लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संकलित केल्या आहेत ज्या आपण आपल्या मित्राला त्याच्या / तिच्या वर्धापन दिनात विशेष वाटण्यासाठी वापरु शकता.
त्यासाठीच आम्ही Marathi Anniversary Wishes या लेखातून तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखातील Marriage Wedding Anniversary Wishes in Marathi पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Whastapp Status for Wedding Anniversary in Marathi चे Photo आणि Massage वाचून त्यांना नक्कीच छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Marriage Wedding Anniversary Wishes in Marathi Images
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….
आनंदाची भरती वरती
कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy wedding Anniversary Dear
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy wedding Anniversary Dear
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे…
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे..!!
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Wedding anniversary Baby
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा
!! Wishing You a very Happy Wedding Anniversary !!
तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
” Happy Wedding Anniversary “
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…
राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अजून वाचा: निकिता नावाचा अर्थ मराठी
निष्कर्ष:
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Marriage Wedding Anniversary Wishes in Marathi Images पोस्ट नक्कीच आवडले असेल. तुम्ही तुमच्या बायको किंवा मित्रांना वरील आमचे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कार्ड पाठवले असतील तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ही या पोस्ट कशी वाटली नक्की सांगा.