चारोळी फळाबद्दल माहिती-Charoli Nuts Information in Marathi
चारोळी फळाबद्दल माहिती, Charoli Nuts Information in Marathi

चारोळी फळाबद्दल माहिती – Charoli Nuts Information in Marathi

इंग्रजी नाव : Charoli Nuts
हिंदी नाव : चिरौन्जी
शास्त्रीय नाव : Buchanania lanzan
  • चारोळी फळाबद्दल माहिती : आपल्या आहारात आपण अनेक प्रकारची पौष्टिक व रुचकर अशी फळे घेतो; त्यांपैकी चारोळी हे एक फळ होय,
  • चारोळी झाडाचे वर्णन : चारोळीचे झाड सर्वसाधारणपणे २० ते २५ फूट उंच वाढते. या झाडाचे खोड सुवासिक असते. या झाडाची साल वरून काळपट लालसर असते. आतमध्ये पांढरा गाभा असतो; तेच चंदन होय.
  • पाने : पाने हिरवीगार असतात. या झाडाची पानांची लांबी साधारणपणे ३ ते ५ सें. मी. असते.पाने अंडाकृती असतात.
  • फुले : चंदनाच्या झाडाला गुच्छाने फुले येतात; त्याला मोहर म्हणतात.
  • फळे : या झाडाला गोलाकार कठीण कवचाची फळे येतात. त्यात गोल व चपट्या आकाराचे बी असते, तेच ‘चारोळी’ होय.
  • रंग : या फळांचा रंग कच्ची फळे असताना हिरवा असतो व पिकल्यानंतर ती काळी पडतात.
  • उत्पादन क्षेत्र : भारतात सर्वच ठिकाणी चारोळी या झाडाची लागवड केली जाते.
  • उत्पादने : चारोळी हे चवीला काजूप्रमाणे लागते. याचा उपयोग पेढे, बर्फी, आईस्क्रिम व इतर मिठाईमध्ये करतात. बासुंदी, शिरा, श्रीखंड वगैरे पदार्थांमध्येही स्वादासाठी व सुशोभीकरणासाठी चारोळी वापरतात.

निष्कर्ष

वरील चारोळी फळाबद्दल माहिती मराठी वाचून आपल्याला चारोळी झाडाचे वर्णन आणि चारोळी वर्णन फळे या लेखातून आपल्याला समजले असेलच. Charoli Nuts Information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मीडियावर शेअर करा. तसेच Information About Charoli Nuts in Marathi हा लेख कसा वाटला व अजून चारोळी बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.

Charoli Nuts in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली चारोळी विषयी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.

अजून वाचा :

डाळिंब माहिती मराठी | Pomegranate Information in Marathi

चारोळी फळाबद्दल माहिती | Charoli Nuts Information in Marathi

जांभूळ फळाची माहिती | Jambhul Information in Marathi

रामफळ माहिती मराठी | Ramphal Information in Marathi

बोर फळाबद्दल माहिती | Jujubes Information in Marathi

सीताफळ माहिती मराठी | Custard Apple Information in Marathi

पेरू फळ माहिती मराठी | Guava Information in Marathi

पपई माहिती मराठी | Papaya Information in Marathi

अननस विषयी माहिती मराठी | Pineapple Information in Marathi

केळी माहिती मराठी | Banana Information in Marathi

Leave a Reply