Makar Sankranti Wishes in Marathi with Photo: मकसंक्रांत 2022 मराठी शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मेसेज व इमेज, मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश आणि फोटो, Makar sankranti wishes in marathi, Happy Makarsankranti 2021 Wishes, Quotes, Messages, Status, SMS, Greetings, and Images in Marathi. Latest Makar Sankranti Wishes in the Marathi (मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा). We always update Makar Sankranti Quotes in Marathi.

तुम्ही जर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला WWW.MARATHIME.COM या Website वर अनेक मकरसंक्रांती संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील.

मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश-makar sankranti wishes in marathi
मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश, Makar Sankranti Wishes in Marathi

भारतात दरवर्षी 2000 हून अधिक सण साजरे केले जातात. या सर्व सणांच्या मागे केवळ परंपरा किंवा प्रथा नसून, प्रत्येक सणामागे ज्ञान, विज्ञान, निसर्ग, आरोग्य आणि आयुर्वेदाशी संबंधित सर्व गोष्टी दडलेल्या असतात. मकर संक्रांती, हिंदूंनी दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा सण, पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. संक्रांती प्रत्येक राशीत वर्षातून १२ वेळा येत असली तरी मकर आणि कर्क राशीत तिच्या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या मकर राशीत प्रवेश झाल्यामुळे दिवसाचा वेग वाढतो आणि रात्र लहान होते. तर कर्क राशीत सूर्याच्या प्रवेशाने रात्र मोठी आणि दिवस लहान होतो.

लोक एकमेकाना तिळगूळ सोबत Makar Sankranti Wishes Marathi देतात. मकरसंक्रांतीचा हा सण एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करतो आजच्या या लेखात आपण Makar Sankranti Marathi Wishes पाहणार आहोत या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळीना पाठवू शकतात.

100+ मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश आणि फोटो – Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti Wishes in Marathi with Photo (12)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.

Makar Sankranti Wishes in Marathi with Photo
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

makar sankranti wishes in marathi (13)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

makar sankranti wishes in marathi (14)
मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

makar sankranti wishes in marathi (10)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

makar sankranti wishes in marathi (11)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेच्छा…!

makar sankranti wishes in marathi (3)
मकरसंक्रांत शुभेच्छा

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

makar sankranti wishes in marathi (4)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति..!

makar sankranti wishes in marathi (5)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!

makar sankranti wishes in marathi with ladu (6)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!

makar sankranti wishes in marathi (7)
मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला…

नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

makar sankranti wishes in marathi (8)
Makar Sankranti Wishes in Marathi with Photo

मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की,
आपल्या आयुष्यात सुख व प्रचंड आनंद येवो..

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!

makar sankranti wishes in marathi (9)
मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला..

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

makar sankranti wishes in marathi (10)
Makar Sankranti Images

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

makar sankranti wishes in marathi (15)
Makar Sankranti Wishes in Marathi with Images

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-makar sankranti wishes in marathi
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड गोड बोलून आनंदाने राहू
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तिळगुळ घेऊन गोडगोड बोला.

नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या
गोड गोड मित्रांना “मकर संक्रांतीच्या” गोड गोड शुभेच्छा..!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-makar sankranti wishes in marathi (1)
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-makar sankranti wishes in marathi (2)
Makar Sankranti Wishes in Marathi

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..!
हॅप्पी मकरसंक्रांत.

तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडू,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला,
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम
देऊ जावो हीच आमची कामना.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर

वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा

कॉपी करा
म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज

गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रिचा हा नाजुक बंध
नाते आपले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तिळाची ऊब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा यावा जीवनाला,
यशाची पतंग उडो गगना वरती,
तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती..!

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा..
हॅप्पी मकरसंक्रांत..!

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

कॉपी करा
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

विसरूनी सर्व कटुता हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्वाना मकर संक्रांतीच्या
संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये
हैपी मकर संक्रातीचा

नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मित्रांनो तुम्हाला हे Happy Makar Sankranti Wishes in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा. तुमच्या कडे सुद्धा जर असेल Happy Makar Sankranti Messages in Marathi असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका आम्ही तुम्ही दिलेले मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी आमच्या वेबसाइट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू!

पुढे वाचा:

This Post Has One Comment

  1. Vaibhav

    खूपच छान मकरसंक्रांत शुभेच्छा फोटो आहेत.. धन्यवाद

Leave a Reply