माझी बहीण निबंध 10 ओळी

  • माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे.
  • ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी छोटी आहे.
  • ती पहिल्या इयत्तेत आहे.
  • तिला बाहुल्यांबरोबर खेळायला आवडते.
  • ती गुणी मुलगी आहे.
  • तिला गाणी ऐकायला आवडतात.
  • तिला कार्टून बघायला आवडते.
  • ती माझ्याबरोबरच शाळेत जाते.
  • तिला खीर खायला खूप आवडते.
  • तिची कायम प्रगती होवो अशी मी प्रार्थना करतो.

My Sister 10 Lines in Marathi

माझी बहीण निबंध 10 ओळी, My Sister 10 Lines in Marathi
माझी बहीण निबंध 10 ओळी, My Sister 10 Lines in Marathi

अजून वाचा : 


नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

Leave a Reply