कांदा मसाला रेसिपी मराठी – Kanda Masala Recipe in Marathi

कांदा मसाला रेसिपी मराठी-Kanda Masala Recipe in Marathi
कांदा मसाला रेसिपी, Kanda Masala Recipe in Marathi

कांदा मसाला रेसिपी साहित्य – Onion Masala Recipe Ingredients in Marathi

गोड्या मसाल्याकरिता दिलेले सर्व साहित्य व त्याशिवाय आणखी एक वाटीभर खोबऱ्याचे तुकडे, अर्धा किलो कांदे, लसणीचे दोन मोठे गड्डे, एक वाटी लाल तिखट, एक वाटी कोथिंबीर व तीन वाट्या तेल.

कांदा मसाला रेसिपी कृती : Kanda Masala Recipe in Marathi

गोड्या मसाल्याच्या कृतीप्रमाणे मसाला तयार करावा. कांदे चिरून उन्हात सुकवावेत. सुकल्यावर कांदा, खोबऱ्याचे तुकडे व लसणीच्या पाकळ्या तेलात तांबूस रंगावर तळून घेऊन नंतर हे जिन्नस निरनिराळे कुटावेत व हे कुटलेले जिन्नस गोड्या मसाल्यात घालावेत. नंतर लाल तिखटावर कोथिंबीर पसरून त्यावर तळून राहिलेले गरम तेल ओतावे व तेल तिखटात मिसळून घेऊन, ते तिखटही वरील मसाल्यात घालावे. नंतर सर्व एकत्र करून मसाला बरणीत भरून ठेवावा.

कांदा मसाला रेसिपी मराठी, Kanda Masala Recipe in Marathi

पुढे वाचा:

भात कसा करतात | Rice Recipes in Marathi

नारळाचे दूध रेसिपी | Coconut Milk Recipe in Marathi

दुधापासून पनीर कसे तयार करतात | Dudhapasun Paneer Kasa Banvaycha

साखरेचा पाक कसा बनवायचा? | Sakhrecha Pak Recipe in Marathi

हळद पावडर कशी बनवायची? | Halad Powder Kashi Banvaychi

लाल मिरची पावडर रेसिपी मराठी | Mirchi Powder Recipe in Marathi

सांबार मसाला रेसिपी मराठी | Sambar Masala Recipe in Marathi

कांदा मसाला रेसिपी मराठी | Kanda Masala Recipe in Marathi

कच्चा मसाला रेसिपी मराठी | Kaccha Masala Recipe in Marathi

गरम मसाला रेसिपी मराठी | Garam Masala Recipe in Marathi

Leave a Reply