माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई खूप प्रेमळ आहे.
- ती घरातील सगळ्यांपेक्षा लवकर उठते.
- आमच्या घरातील सर्व कुटुंबियांकडे ती लक्ष देते.
- ती आजी-आजोबांची काळजी घेते.
- माझे बाबा, मी आणि माझी धाकटी बहीण या सगळ्यांची काळजी आई घेते.
- आजी म्हणजे की, ‘आई घरची लक्ष्मी आहे.’
- माझी आई माझी सगळ्यात जवळची मित्र/मैत्रिण आहे.
- ती मला प्रामाणिकपणाच्या गोष्टी सांगून नेहमी खरे बोलायला सांगते.
- मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो/करते.
- मी परमेश्वराला धन्यवाद देतो/देते की त्याने मला जगातील सगळ्यात चांगली आई दिली आहे.
My Mother 10 Lines in Marathi
अजून वाचा : ‘मी’ निबंध मुलांसाठी