ग्रंथालय निबंध 10 ओळी
- आमच्या शाळेतील वाचनालय मोठे आहे.
- वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके आहेत.
- वाचनालयातील पुस्तके कपाटांमध्ये व्यवस्थित ठेवलेली आहेत.
- वाचनालयात आम्ही सगळे शांतपणे वाचत बसतो.
- येथे आम्हाला पुस्तके खरेदी करावी लागत नाहीत.
- वाचनालयातून आम्ही आवडती पुस्तके वाचायला घरी नेऊ शकतो.
- पुस्तके १५ दिवसांच्या आत परत करावी लागतात.
- आमचे शिक्षक आम्हाला आम्ही काय-काय वाचले असे विचारतात.
- पाठ्यपुस्तकांशिवाय अन्य माहिती मिळविण्याचे ग्रंथालय हे उत्तम ठिकाण आहे.
10 Lines On Library in Marathi
अजून वाचा :
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी