शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- आमचे शिक्षक आम्हाला शिकवितात.
- ते/त्या आमच्यावर खूप प्रेम करतात.
- आम्ही सगळे त्यांच्याकडून शिकतो आणि त्यांच्याबरोबर खेळतो.
- ते/त्या आम्हाला गोष्टी आणि चुटके सांगतात.
- शिक्षक आम्हाला चांगल्या-वाईट गोष्टी समजावून सांगतात.
- शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करीत नाहीत.
- आपण नेहमी शिक्षकांचा आदर राखला पाहिजे.
- चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना कधीही निराश करीत नाहीत.
10 Lines On Teacher in Marathi
अजून वाचा :
- ग्रंथालय निबंध 10 ओळी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी