उपाहारगृह निबंध 10 ओळी
- आमच्या शाळेत छोटेसे उपहारगृह आहे.
- उपाहारगृहात खाण्याचे पदार्थ मिळतात.
- तेथे पेन-पेन्सिल अशा उपयुक्त गोष्टीसुद्धा मिळतात.
- आम्ही फळे, इडली वगैरे पदार्थ खरेदी करतो.
- उपाहारगृहाच्या बाहेर कचरा गोळा करण्याची व्यवस्था आहे.
- उपाहारगृहाचे मालक आम्हा विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागतात.
- आमच्या उपाहारगृहात आरोग्यदायी नाश्ता मिळतो.
10 Lines On My School Canteen in Marathi
अजून वाचा :
- शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- ग्रंथालय निबंध 10 ओळी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी