साखरपुड्यासाठी काही मेनू – Sakharpuda Sathi Jevnache Menu

अ.क्रमेनू
साबुदाणा खिचडी
नारळाची बर्फी
कचोरी
कॉफी (वेलदोडा जायफळ).
साबुदाणा वडा + चटणी चिवडा
बदामी हलवा
कोल्ड कॉफी.
उपमा काजू घालून बटाटेवडा + चटणी
बर्फी
कॉफी.
मटारचा उपमा
दोन चकल्या
म्हैसूर
कॉफी.
दोन सामोसे
बटाटा सळी
बंगाली मिठाई
मसाला दूध.
कचोरी
अमिरी खमण
दोन गुलाबजाम
कॉफी.
मटकी, दही मिसळ
साटोऱ्या
नारळाची चटणी
संत्रे सरबत.
पॅटिस + चटणी
चिवडा
बर्फी
आम्रखंड सरबत.
मेदूवडा + चटणी
नाशिकचा चिवडा
गाजर हलवा
कॉफी.
१०बटाटेवडा + चटणी
मटारची उसळ
बर्फी
कॉफी.
११मटारची करंजी
साबुदाणा चिवडा
मोहनथाळ
कॉफी.
१२दहीवडे
मक्याचा चिवडा
ड्रायफ्रूट बर्फी
कॉफी.
१३उपमा
कटलेट + चटणी
बर्फी
आइस्क्रीम.
१४दोन डइल्या + चटणी
दुध्या हलवा
चिवडा
कॉफी.
१५कांद्याचे पोहे
सामोसे + चटणी
चुरमा लाडू
कॉफी.
१६चिवडा
कचोरी + चटणी
जिलबी
अननसाचे सरबत.
१७भाजणीचे वडे
उपमा
बंगाली मिठाई
आंब्याचे पन्हे.
१८साटोऱ्या
डाळिंब्याची उसळ
कॉफी.
१९उपमा
ओल्या नारळाची करंजी
चिवडा
अननस सरबत.
२०दही मिसळ
गुलाबाचे चिरोटे
कॉफी.
२१फरसाण
बटाटेवडे + चटणी
पियुष.
२२रगडा पॅटिस
दुध्या हलवा
कॉफी.
२३शेवपुरी
भेळ.
२४कुल्फी.
२५शिरा
ओले हरबरे उसळ
बर्फी
कॉफी.

पुढे वाचा:

Leave a Reply