मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका निबंध 10 ओळी

  • प्रत्येक शाळेत एक मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका असतात.
  • मुख्याध्यापकांचे/मुख्याध्यापिकांचे पद अत्यंत महत्त्वाचे असते.
  • ते/त्या शाळेची काळजी घेतात.
  • ते/त्या सर्वांसाठी नियम तयार करतात आणि सर्वांना कामे वाटून देतात.
  • सगळे शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांचा आदर करतात.
  • मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून समस्या दूर करतात.
  • ते/त्या शाळेत नेहमी वेळेवर येतात.
  • ते/त्या शाळेत भाषण देतात.

10 Lines On Headmaster in Marathi

मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका निबंध 10 ओळी, 10 Lines On Headmaster in Marathi
मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका निबंध 10 ओळी, 10 Lines On Headmaster in Marathi

अजून वाचा :

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

Leave a Reply