माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे वडील डॉक्टर आहेत.
- ते रोज सकाळी दवाखान्यात जातात.
- ते दुपारी जेवायला घरी येतात.
- त्यांना दर रविवारी सुट्टी असते.
- दवाखान्यात येणारे रुग्ण डॉक्टरांच्या उपचाराने बरे होतात.
- ते सगळ्यांना ताजी फळे, भाज्या खाण्याचा सल्ला देतात.
- ते रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करतात; त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली आहे.
- ते आम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी सांगतात.
- माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे.
10 Lines On My Father in Marathi
अजून वाचा :