माझा परिवार निबंध मराठी 10 ओळी
- माझ्या परिवारात ६ जण आहेत.
- माझे आजी-आजोबा, आई-वडील, मी आणि मोठी बहीण असे आम्ही सगळेजण एकाच घरात राहतो.
- माझे वडील वकील आहेत.
- माझी आई शिक्षिका आहे.
- माझी बहीण ५ व्या इयत्तेत शिकते.
- माझ्या आई-वडिलांचे आजी-आजोबांवर खूप प्रेम आहे.
- माझी आई रुचकर स्वयंपाक करते आणि आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसतो.
- माझे आजोबा मला छान-छान गोष्टी सांगतात.
- आम्हा सगळ्यांचे एक छोटे कुटुंब आहे.
- आम्ही सगळे आनंदात एकत्र राहतो.
My Family 10 Lines in Marathi
अजून वाचा :