विवाह भोजनासाठी काही मेनू – Vivah Jevnache Menu

  • मीठ, लिंबू, कवठाचे लोणचे, कोथिंबीर चटणी, खमंग काकडी, केळी-बटाटा- घोसाळे भजी, पापड तळून, फ्लॉवरचा रस्सा, ओल्या वालाची उसळ, नागपुरी वडाभात, पुरणपोळी, तूप, कटाची आमटी, पांढरा भात.
  • मीठ, लिंबू, नारळाची चटणी, पंचामृत, आंब्याचे लोणचे, दही बुंदी, बीट + काकडी सॅलेड, मेथी पकोडे, पापड तळून, डाळिंब्याची उसळ, नवरत्न करी, फ्लॉवर काजू पुलाव, आम्रखंड, पुऱ्या, पांढरा भात- ताक.
  • मीठ, लिंबू, पुदिन्याची चटणी, आंब्याचे लोणचे, खमंग काकडी, भाज्यांचे कटलेट, पापड तळून, भरले टोमॅटो, मटकीची उसळ, तिरंगी पुलाव, जिलबी, पुऱ्या, कढी-भात.
  • मीठ, लिंबू, नारळाची चटणी, कैरीचे लोणचे, पापड तळून, केळ्याची कोशिंबीर, काजू-बेदाणा पुलाव, अमसुलाचे सार खारीक घालून, काश्मिरी दम आलू, मसुराची उसळ, बासुंदी पुरी.
  • मीठ, लिंबू, कैरीचे मोहरी फेसून लोणचे, तीळाची कोरडी चटणी, काकडीची कोशिंबीर, पांढरा ढोकळा, पापड फेणी तळून, बटाट्याची दही घालून भाजी, मटकीची उसळ, टोमॅटोचे सार, शाही पुलाव, पुऱ्या, गुलाबजाम.
  • मीठ, लिंबू, आवळ्याचे लोणचे, नारळाची चटणी, टोमॅटो + केळे कोशिंबीर, कोथिंबीर पाटवडी, पापड तळून, पंचभेळी रस्सा भाजी, तुरीचे दाणे उसळ, टोमॅटोचे सार, ओले हरभरे पुलाव, श्रीखंड, पुरी.
  • मीठ, लिंबू, भाज्यांचे लोणचे, कैरीची चटणी, काकडी टोमॅटो कचुंबर, छोटे बटाटेवडे, पापड तळून, कोफ्ता करी, मसुराची उसळ, फ्लॉवरचा पुलाव, जिलबी, मठ्ठा.
  • मीठ, लिंबू, कैरीची चटणी, गाजराचे लोणचे, गाजर-टोमॅटो-काकडी, कोबी कचुंबर, अळूवडी, पापड तळून, मलाई कोफ्ता करी, मटार + बटाटे रस्सा, मसाले भात, आमरस, पुऱ्या, पांढरा भात – ताक.

पुढे वाचा:

Leave a Reply