माझे दप्तर निबंध 10 ओळी
- माझे दप्तर खाकी रंगाचे आहे.
- ते दिसायला सुंदर आहे.
- त्यात साहित्य ठेवण्यसाठी भरपूर जागा आहे.
- दप्तरात तीन कप्पे आहेत.
- पहिल्या भागात मी पुस्तके ठेवतो.
- दुसऱ्या भागात वह्या असतात.
- तिसऱ्या भागात डबा व साहित्य असते.
- मी कंपासपेटीत पेन्सिल, रबर आणि टोकयंत्र ठेवतो.
- माझे दप्तर मी नेहमी स्वच्छ ठेवतो.
- माझे दप्तर मला खूप आवडते.
10 Lines On My School Bag in Marathi
अजून वाचा :
- माझा प्रिय मित्र निबंध 10 ओळी
- माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी
- शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- ग्रंथालय निबंध 10 ओळी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी