मुलीला लग्नात भेट देण्यासाठी वस्तूंची यादी – Mulila Lagnat Bhet Denyasathi Vastu

भरतकाम व विणकाम केलेल्या वस्तू :

 • गणपतीची फ्रेम
 • दोन बेडकव्हर्स
 • एक पडदा
 • दोन छोटे नॅपकिन्स
 • एक ट्रे क्लॉथ
 • सरबताच्या बाटलीचे कव्हर
 • एक पिशवी
 • स्वेटर
 • गालिचा
 • चार पिलो केस ( उशांची कव्हर्स)
 • एक टेबल क्लॉथ
 • दोन टी कोझी
 • सहा ग्लास कव्हर्स
 • सहा टेबल मॅट
 • एक बटवा
 • शाल

मुलीला देण्याच्या वस्तू :

 • एक चादर
 • दोन साध्या चादरी
 • दोन नॅपकिन्स
 • एक शाल
 • एक रग
 • दोन मोठा टॉवेल
 • एक डझन रुमाल

बांगड्यांचा सेट- आरशाची पेटी- कुंकवाच्या टिकल्या, कुंकवाची बाटली- पावडरचा डबा टाल्कम पावडर डबा तेलाची बाटलीहेअर ब्रश – दोन कंगवे- एक फणी- लिपस्टिक- नेलपॉलिशसेंटची बाटली अत्तराची छोटी बाटली हेअर पिन्स- आकडेसेफ्टीपिन्सचे पॅकेट- रबरबॅन्ड, एक चंदनी साबण, एक शाम्पूची बाटली, एक साबण कपडे धुण्यासाठी, एक टुथब्रश व टुथपेस्ट, एक सोपकेस, चपला, सुपारी, लवंगा, वेलदोडे, वॉटरबॅग, एक छोटी बॅटरी, सुई दोरा- छोटी कात्री, हूक बटणे.

एक चांगली सूटकेस, एक मध्यम सूटकेस, एक मोठी हॅण्डबॅग.

मुलीला देण्याचे सर्व सामान तयार करून, बॅगा भरून ठेवाव्या व सासरी जाताना तिला द्याव्या.

पुढे वाचा:

Leave a Reply