माझी आजी निबंध 10 ओळी
- माझी आजी मला खूप आवडते.
- ती सगळ्यांना मदत करते.
- घरी ती सगळ्यांपेक्षा लवकर उठते आणि योगासने करते.
- स्नान झाल्यावर ती पूजा करते.
- पूजेसाठी रोज ताजी फुले आणते.
- घरातील काम झाल्यावर ती मंदिरात जाते.
- ती सर्वांशी प्रेमाने बोलते.
- ती आम्हाला अभ्यासात मदत करते.
- ती आम्हाला रोज थोडा वेळ मैदानी खेळ खेळायला लावते.
- मोठ्यांचा आदर करा आणि छोट्यांवर प्रेम करा असे तिचे सांगणे आहे.
10 Lines On My Grandmother in Marathi
अजून वाचा :
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी