List of Governor of Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल कोण कोण होते ते सांगणार आहोत, सन १९५६ पासून आता पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे तसेच महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल बद्दल मराठीत माहिती होईल.

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल – List of Governor of Maharashtra in Marathi

क्र.नावकालावधी
1श्री. प्रकाश10 डिसेंबर, 1956 ते 16 एप्रिल, 1962
2परमशिव सुब्बारायन17 एप्रिल, 1962 ते 06 ऑक्टोबर, 1962
3विजयालक्ष्मी पंडित28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964
4डॉ. पी.व्ही. चेरियन14 नोव्हेंबर, 1964 ते 08 नोव्हेंबर, 1969
5डॉ.नवाब अली बहादूर26 फेब्रुवारी, 1970 ते 11 डिसेंबर, 1976
6सादिक अली ताहिर अली30 एप्रिल, 1977 ते 02 नोव्हेंबर, 1980
7ओमप्रकाश मेहरा03 नोव्हेंबर, 1980 ते 05 मार्च, 1982
8इद्रिस हसन लतिफ06 मार्च, 1982 ते 16 एप्रिल, 1985
9कोना प्रभाकर राव30 एप्रिल, 1985 ते 02 एप्रिल, 1986
10शंकरदयाल शर्मा03 एप्रिल, 1986 ते 02 सप्टेंबर, 1987
11कासु ब्रह्मानंद रेड्डी20 फेब्रुवारी, 1988 ते 18 जानेवारी, 1990
12सी. सुब्रह्मण्यम15 फेब्रुवारी, 1990 ते 07 जानेवारी, 1993
13डॉ. पी.सी. अलेक्झांडर12 जानेवारी, 1993 ते 12 जुलै, 2002
14डॉ. मोहम्मद फझल12 ऑक्टोबर, 02 ते 26 नोव्हेंबर, 2004
15एस. एम. कृष्णा06 डिसेंबर, 2004 ते 18 जुलै, 2008
16एस. सी. जमीर19 जुलै, 2008 ते 22 जानेवारी, 2010
17कतीकल शंकरनारायणन22 जानेवारी, 2010 ते 24 ऑगस्ट, 2014
18सी. विद्यासागर राव30 ऑगस्ट, 2014 ते 4 सप्टेंबर 2019
19भगतसिंह कोश्यारी5 सप्टेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2023
20रमेश बैस18 फेब्रुवारी 2023 ते आता पर्यंत

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे

भगतसिंग कोश्यारी हे उत्तर भारतातील भारतीय राजकारणातील एक परिचित नाव आहे, भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित भारतीय राजकारणी आहेत. भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड राज्याचे दुसरे यशस्वी मुख्यमंत्री आणि 2002 ते 2007 पर्यंत होते. उत्तराखंड विधानसभेतील विरोधी पक्षाचे सर्वोच्च नेते होते. 31 ऑगस्ट 2019 रोजी श्री भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल बनवण्यात आले.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या

विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल-List of Governor of Maharashtra in Marathi
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल, List of Governor of Maharashtra in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न १. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत 2021

उत्तर- भगतसिंह कोश्यारी – 5 सप्टेंबर 2019 ते आजतागायत

प्रश्न २. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते

उत्तर-  महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री. प्रकाश होते – 10 डिसेंबर, 1956 ते 16 एप्रिल, 1962

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

Leave a Reply