List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री कोण कोण होते ते सांगणार आहोत, उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही. सर्वाधिक चार वेळा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.

सन १९७८ पासून आतापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहे तसेच महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बद्दल मराठीत माहिती होईल.

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री – List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi

क्र.उपमुख्यमंत्री नावकालावधी
1नासिकराव तिरकुंडे5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978
2रामराव आदिक2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985
3गोपीनाथ मुंडे14 मार्च 1995 ते 11 ऑक्टोबर 1999
4छगन भुजबळ18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003
5विजयसिंह मोहिते पाटील27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004
6आर. आर. पाटील1 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008
7छगन भुजबळ8 डिसेंबर 2008 ते 10 नोव्हेंबर 2010
8अजित पवार10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012
9अजित पवार 25 ऑक्टोबर 2012 ते 25 सप्टेंबर 2014
10अजित पवार 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019
11अजित पवार 30 डिसेंबर 2019 ते 2 जुलै 2022
12देवेंद्र फडणवीस2 जुलै 2022 पासून आतापर्यंत
13अजित पवारजुलै 2023 पासून आतापर्यंत
List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi

पुढे वाचा:

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री-List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi
List of Deputy Chief Minister of Maharashtra in Marathi

FAQ: महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री

प्रश्न १. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत 2021?

उत्तर- अजित पवार – 30 डिसेंबर 2019 पासून

प्रश्न २. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते?

उत्तर- नासिकराव तिरकुंडे – 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply