List of Chief Minister of Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष कोण कोण होते ते सांगणार आहोत, सन १९६० पासून महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहे तसेच महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष कोण होते आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष 2021 कोण आहेत बद्दल मराठीत माहिती होईल.

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष – List of Speaker of Maharashtra Legislative Assembly in Marathi

क्र.नावकालावधी
1सयाजी सिलम1 मे 1960 ते 12 मार्च 1962
2त्र्यंबक भारदे17 मार्च 1962 ते 15 मार्च 1972
3शेषराव वानखेडे22 मार्च 1972 ते 20 एप्रिल 1977
4बाळासाहेब देसाई4 जुलै 1977 ते 13 मार्च 1978
5शिवराज पाटील17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979
6प्राणलाल व्होरा1 फेब्रु. 1980 ते 29 जून 1980
7शरद दिघे2 जुलै 1980 ते 11 जानेवारी 1985
8शंकरराव जगताप20 मार्च 1985 ते 19 मार्च 1990
9मधुकरराव चौधरी21 मार्च 1990 ते 22 मार्च 1995
10दत्ताजी नलावडे24 मार्च 1995 ते 19 ऑक्टोबर 1999
11अरुणलाल गुजराथी22 ऑक्टो 1999 ते 17 ऑक्टो 2004
12बाबासाहेब कुपेकर6 नोव्हेबर 2004 ते 3 नोव्हेंबर 2009
13दिलीप वळसे-पाटील11 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2014
14हरीभाऊ बागडे12 नोव्हेंबर 2014 ते 25 नोव्हेंबर 2019
15नाना पटोले1 डिसेंबर 2019 ते फेब्रु 2021
16भास्कर जाधवमार्च 2021 ते आजतागायत
List of Speaker of Maharashtra Legislative Assembly in Marathi

पुढे वाचा:

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष-List of Speaker of Maharashtra Legislative Assembly in Marathi
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष

FAQ: महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष

प्रश्न १. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत 2021

उत्तर- भास्कर जाधव – मार्च 2021 ते आजतागायत

प्रश्न २. महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष कोण होते

उत्तर- सयाजी सिलम – 1 मे 1960 ते 12 मार्च 1962

पुस्तक म्हणजे काय? तुमच्या जीवनातील एक जादूई दरवाजा उघडा!

बायको म्हणजे काय? एक जीवनाची अविभाज्य भागधारक!

संगणक माहिती मराठी | Sanganak Mahiti marathi

गणपती माहिती मराठी 2024 | Ganpati Mahiti Marathi

Leave a Reply