कावळा निबंध 10 ओळी

  • कावळा काळ्या रंगाचा असतो.
  • त्याच्या दोन्ही पायांना धारदार नख्या असतात.
  • तो अत्यंत हुशार व समजूतदार असतो.
  • तो काव-काव आवाज करतो.
  • तो नेहमी घरावर किंवा विजेच्या तारांवर बसलेला असतो.
  • तो आपले घरटे झाडावर बनवतो.
  • तो पोळी, किडे, छोटे उंदीर खातो.
  • तो कचऱ्यावर बसून त्यातील खाण्याचे पदार्थ निवडून घेतो.
  • आमच्या घरावर रोज एक कावळा बसतो.
  • माझी आजी म्हणते की कावळा खोटे बोलणाराला धडा शिकवितो.

10 Lines on Crow in Marathi

कावळा निबंध 10 ओळी, 10 Lines on Crow in Marathi, Essay on Crow in Marathi
कावळा निबंध 10 ओळी, 10 Lines on Crow in Marathi, Essay on Crow in Marathi

FAQ:

कावळे कोठे झोपतात?

झाड

कावळ्याला किती डोळे आहेत?

कावळ्यांचे दोन्ही डोळे पूर्णपणे कार्यक्षम असतात परंतु ते एका वेळी केवळ एका डोळ्याचा वापर करतात कारण तिची एकपात्रीय दृष्टी त्याच्या दुर्बिणीच्या दृष्टीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे.

अजून वाचा :

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply