चिमणी पक्षी निबंध 10 ओळी

  • चिमणी आकाराने छोटी असते.
  • ती झाडावर आपले घर बनविते.
  • ती धान्य आणि किडे खाते.
  • ती चिव-चिव आवाज करते.
  • चिमणीची चिव-चिव मला आवडते.
  • चिमण्या अन्न गोळा करण्यासाठी दूरवर जातात.
  • चिमणी आपल्या पिलांना चोचीतून अन्न भरविते.
  • माझ्या घराजवळ असणाऱ्या झाडावर खूप चिमण्या राहतात.
  • आपण चिमण्यांसाठी घराच्या अंगणात पाणी ठेवले पाहिजे.
  • चिमण्या विविध रंगांच्या आणि आकाराच्या असतात.

10 Lines On Chimney Bird in Marathi

चिमणी पक्षी निबंध 10 ओळी, 10 Lines On Chimney Bird in Marathi, Chimney Bird Essay in Marathi
चिमणी पक्षी निबंध 10 ओळी, 10 Lines On Chimney Bird in Marathi, Chimney Bird Essay in Marathi

अजून वाचा :

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

भारताची अंटार्टिक मोहीम मराठी निबंध | Bharatachi Antarctica Mohim Essay Marathi

भगवान महावीर निबंध मराठी | Bhagwan Mahavir Essay in Marathi

Leave a Reply