हिमालय निबंध 10 ओळी
- भारतीय लोक हिमालय पर्वतास पवित्र मानतात.
- हिमालय खूप दूरवर पसरलेला आहे.
- हिमालयावर कायम बर्फ असतो.
- हिमालयाकडे पाहिले की वाटते त्याने बर्फाची चादर अंगावर घेतली आहे.
- हिमालयातून गंगा-यमुनेसारख्या नद्या उगम पावलेल्या आहेत.
- हिमालय देशाचा राखणदार आहे.
- तो आपले शत्रूपासून रक्षण करतो.
- हिमालयात अनेक औषधी वनस्पती आढळतात.
- हिमालयाच्या पर्वतरांगांमधील एव्हरेस्ट शिखर सर्वाधिक उंच शिखर आहे.
- एव्हरेस्टवर गिर्यारोहक जातात.
10 Lines On Himalayas in Marathi
अजून वाचा :
- सूर्य निबंध 10 ओळी
- बाग निबंध 10 ओळी
- झाडे निबंध 10 ओळी
- परीक्षा निबंध मराठी 10 ओळी
- माझे दप्तर निबंध 10 ओळी
- माझा प्रिय मित्र निबंध 10 ओळी
- माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी
- शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- ग्रंथालय निबंध 10 ओळी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझे वडील निबंध 10 ओळी
- माझे आजोबा निबंध 10 ओळी