कुत्रा निबंध 10 ओळी
- आमच्या कुत्र्याचे नाव शेरू आहे.
- शेरूला आम्ही पिल्लू असताना घरी आणले.
- तो खेळकर आणि खोडकर आहे.
- आम्ही सगळेजण त्याची नीट काळजी घेतो.
- त्याचे दात धारदार आणि नखे तीक्ष्ण आहेत.
- शेरू आम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करतो.
- तो आमच्या सर्व गोष्टी ऐकतो.
- तो आमच्याबरोबर सकाळ-संध्याकाळी फिरायला येतो.
- तो दूध पितो. त्याला पोळी, बिस्किटे आणि मांस खायला आवडते.
- शेरू अत्यंत इमानदार आहे.
10 Lines On Dog in Marathi
FAQ: कुत्रा
नर कुत्र्याला काय म्हणतात?
नर कुत्राला कुत्रा म्हणतात.
अपशब्द कुत्रा म्हणजे काय?
कुत्रा एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या मित्रांना / कुटुंबियांना पाठीवर वार करेल.
अजून वाचा :
- पाणी निबंध 10 ओळी
- दूध निबंध 10 ओळी
- तारे निबंध 10 ओळी
- चंद्र निबंध 10 ओळी
- हिमालय निबंध 10 ओळी
- पृथ्वी निबंध 10 ओळी
- सूर्य निबंध 10 ओळी
- बाग निबंध 10 ओळी
- झाडे निबंध 10 ओळी
- परीक्षा निबंध मराठी 10 ओळी
- माझे दप्तर निबंध 10 ओळी
- माझा प्रिय मित्र निबंध 10 ओळी
- माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी
- शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- ग्रंथालय निबंध 10 ओळी