तारे निबंध 10 ओळी
- अवकाशात अगणित तारे आहेत. ते आपणास रात्री दिसतात.
- चमकणारे तारे बघायला सर्वांना आवडते.
- तारे पृथ्वीपासून खूप दूर आहेत.
- आपल्याला तारे दिवसा दिसत नाहीत; याचे कारण दिवसा असणारा सूर्याचा प्रखर प्रकाश होय.
- तारे दुर्बिणीतून पाहता येतात.
- काही तारे खूप चमकतात तर काही तारे कमी चमकतात.
- पावसाळ्यात काही वेळा रात्री ढग भरून आलेले असतात तेव्हा तारे दिसत नाहीत.
- मला रात्रीच्या आकाशात तारे बघायला खूप आवडतात.
- ध्रुव तारा आपणास कायम एका जागी दिसतो.
- एकमेकांजवळ दिसणाऱ्या ७ ताऱ्यांच्या समूहास सप्तर्षी म्हणतात.
10 Lines On Stars in Marathi
FAQ: तारे
सर्वात मोठा तारा कोणता आहे?
सर्वात मोठा तारा व्हीवाय कॅनिस मेजरिस आहे.
आकाशगंगेमध्ये किती तारे आहेत?
विश्वात 10 हजार कोटी आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेमध्ये सुमारे 20 हजार कोटी तारे आहेत.
अजून वाचा :
- चंद्र निबंध 10 ओळी
- हिमालय निबंध 10 ओळी
- पृथ्वी निबंध 10 ओळी
- सूर्य निबंध 10 ओळी
- बाग निबंध 10 ओळी
- झाडे निबंध 10 ओळी
- परीक्षा निबंध मराठी 10 ओळी
- माझे दप्तर निबंध 10 ओळी
- माझा प्रिय मित्र निबंध 10 ओळी
- माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी
- शिक्षक निबंध मराठी 10 ओळी
- ग्रंथालय निबंध 10 ओळी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझा भाऊ निबंध मराठी 10 ओळी