List of Speaker of the Legislative Council in Maharashtra in Marathi : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती कोण कोण होते ते सांगणार आहोत, सन १९६० पासून महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती कोण कोण होऊन गेले त्याची लिस्ट खाली दिली आहे ती वाचून तुम्ही महाराष्ट्राचे सध्याचे विधान परिषद सभापती 2021 कोण आहेत, तसेच महाराष्ट्राचे पहिले विधान परिषद सभापती कोण होते आणि महाराष्ट्र विधान परिषद सभापती 2021 कोण आहेत बद्दल मराठीत माहिती होईल.
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती – List of Speaker of the Legislative Council in Maharashtra in Marathi
Table of Contents
क्र. | नाव | कालावधी |
---|---|---|
1 | विठ्ठल सखाराम पागे | 11 जुलै 1960 ते 24 एप्रिल 1978 |
2 | राम मेघे (कार्यकारी सभापती) | 13 ते 15 जून 1978 |
3 | रामकृष्ण सूर्यभानजी गवई | 15 जून 1978 ते 22 सप्टेंबर 1982 |
4 | जयंत श्रीधर टिळक | 23 सप्टेंबर 1982 ते 7 जुलै 1986 |
5 | जयंत श्रीधर टिळक | 8 जुलै 1986 ते 7 जुलै 1992 |
6 | जयंत श्रीधर टिळक | 8 जुलै 1992 ते 7 जुलै 1998 |
7 | भाऊराव तुळशीराम देशमुख (अस्थायी सभापती) | 29 जुलै 1998 ते 24 जुलै 1998 |
8 | प्रा. ना. स. फरांदे | 24 जुलै 1998 ते 7 जुलै 2004 |
9 | वसंत शंकर डावखरे (अस्थायी सभापती) | 9 जुलै 2004 ते 13 ऑगस्ट 2008 |
10 | शिवाजीराव बापूसाहेब देशमुख | 25 एप्रिल 2008 ते 20 मार्च 2015 |
11 | रामराजे नाईक निंबाळकर | 20 मार्च 2015 पासून ते आजतागायत |
पुढे वाचा:
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती
- मिशन कर्मयोगी योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी
FAQ: महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती
प्रश्न १. महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती कोण आहेत 2021
उत्तर- रामराजे नाईक निंबाळकर – 20 मार्च 2015 पासून ते आजतागायत
प्रश्न २. महाराष्ट्राचे पहिले विधान परिषद सभापती कोण होते
उत्तर- विठ्ठल सखाराम पागे – 11 जुलै 1960 ते 24 एप्रिल 1978