केळ निबंध 10 ओळी
- केळ पिवळ्या रंगाचे फळ आहे.
- केळ आपल्याला खूप रोगांपासून वाचवते.
- केळ आपल्याला तात्काळ ताकद देते.
- मी उन्हाळ्यात केळ्याचे सरबत पितो.
- केळ लहान मुले आणि मोठ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे.
- केळ खाल्ल्यामुळे आपले रक्त वाढते.
- केळी बाराही महिने बाजारात मिळतात.
- केळीची बाग दिसायला खूप सुंदर असते.
- असं म्हणतात – ‘केळी खा, निरोगी रहा.
10 Lines on Banana in Marathi – Few Lines on Banana in Marathi
अजून वाचा :
- आंबा निबंध 10 ओळी
- मंदिरदर्शन निबंध 10 ओळी
- सहल निबंध 10 ओळी
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी