सहल निबंध 10 ओळी
- उन्हाळ्यात लोक थंड हवेच्या ठिकाणी जातात.
- उन्हाळ्यात आम्ही सहलीसाठी सिमला येथे गेलो होतो.
- हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला आहे.
- तेथील घरे लाकडापासून बनलेली आहेत.
- तेथील हवामान खूप थंड होते.
- सिमल्यात खूप सुंदर डोंगर होते.
- डोंगरावर हिरवी-गर्द झाडे होती.
- आम्ही जवळपासच्या ठिकाणी फिरायला गेलो.
- डोंगरावर आम्ही याक या प्राण्यावर बसून फेरी मारली.
- बर्फामध्ये फिरायला आणि खेळायला खूप मजा आली.
10 Lines on Picnic in Marathi – 10 Lines on Sahal in Marathi
अजून वाचा :
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी
- केशकर्तन निबंध 10 ओळी
- गारुडी निबंध 10 ओळी
- फेरीवाला निबंध 10 ओळी
- मदतनीस निबंध 10 ओळी
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी