उन्हाळा निबंध 10 ओळी
- जेव्हा सूर्य प्रखर असतो, तेव्हा उन्हाळा असतो.
- उन्हाळ्यात गरम हवा वहात असते.
- उन्हाळ्यात सर्वांना खूप घाम येतो.
- उन्हाळ्यात शाळेची सुट्टी सुरू होते.
- मी उन्हाळ्यात डोंगरांवर फिरायला जातो.
- उन्हाळ्यात माठातले थंड पाणी पिणे आणि आइस्क्रीम खाणे चांगले आहे.
- उन्हाळ्यापासून संरक्षण होण्यासाठी खूप पाणी प्याले पाहिजे.
- बाहेर जायच्यावेळी छत्री घेऊन जाण्यामुळे उन्हापासून बचाव होतो.
10 Lines on Summer Season in Marathi
अजून वाचा :
- केशकर्तन निबंध 10 ओळी
- गारुडी निबंध 10 ओळी
- फेरीवाला निबंध 10 ओळी
- मदतनीस निबंध 10 ओळी
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी
- माळीकाका निबंध 10 ओळी
- शेतकरी निबंध 10 ओळी
- पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
- पोलिस निबंध 10 ओळी
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी