गारुडी निबंध 10 ओळी
- गारुडी सापांना पाळतात.
- ते गल्ली-गल्लीत जाऊन लोकांना साप दाखवतात.
- त्यांच्याकडे एक पुंगी असते.
- पुंगीचा आवाज खूप छान असतो.
- त्याच्या पुंगीचा आवाज ऐकून लोक साप पाहण्यास येतात.
- त्याच्या टोपलीत काळे किंवा करडे साप असतात.
- पाळीव साप त्यांच्या इशाऱ्यानुसार वागतात.
- सापांना बघण्याच्या बदल्यात लोक त्यांना पैसे देतात.
- गारुडी कधी इथे, तर कधी तिथे फिरत राहतात.
10 Lines on Garudi in Marathi
अजून वाचा :
- फेरीवाला निबंध 10 ओळी
- मदतनीस निबंध 10 ओळी
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी
- माळीकाका निबंध 10 ओळी
- शेतकरी निबंध 10 ओळी
- पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
- पोलिस निबंध 10 ओळी
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी