होळी निबंध 10 ओळी
- होळी रंगांचा सण आहे.
- होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
- होळी हा सण मार्च महिन्यात असतो.
- या दिवशी घरात मिठाई बनवितात.
- या दिवशी लोक एकमेकांना रंगवतात.
- मुले पिचकारीने एकमेकांवर पाणी फेकतात तर मोठे
- एकमेकांवर गुलाल उधळतात.
- मुलांना हा सण खूप आवडतो.
- या दिवसांत ठिकठिकाणी जत्रा भरतात.
- हा आनंदी राहण्याचा सण आहे.
- या दिवशी ‘होळीचा सण मोठा; नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात.
10 Lines on Holi in Marathi
अजून वाचा :
- डाळिंब निबंध 10 ओळी
- केळ निबंध 10 ओळी
- आंबा निबंध 10 ओळी
- मंदिरदर्शन निबंध 10 ओळी
- सहल निबंध 10 ओळी
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी