शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध – Kridanganache Manogat Marathi Essay
नेहमीप्रमाणे आम्ही मुलांनी आमच्या शाळेचे क्रीडांगण स्वच्छ केले होते. मी हात झटकून कोपऱ्यातल्या एका बाकावर बसलो. तेवढ्यात माझ्या कानांवर शब्द पडू लागले. आमचे क्रीडांगणच माझ्याशी बोलत होते…
“व्वा ! बाळा, तुम्हा मुलांचा मला अभिमान वाटतो. तुमच्यामुळेच मी सर्वोत्तम क्रीडांगण बनले आहे. तुम्ही दगडगोटे, काटेकुटे उचलता, कोठे कचरा टाकत नाही.
“बाळा, तुम्ही सर्वजणच माझ्या अंगावर भरपूर खेळता. आनंदाने सामने पार पाडता, शिस्तीत कवायत पार पाडता. या शिस्तीमुळेच येथे मोठमोठे खेळाडू निर्माण झाले. मात्र, तुम्ही केव्हातरी आपापसांत भांडणे करता, त्या वेळी मला दु:ख होते.
“तुम्ही यशस्वी व्हावे, आनंदाने जगावे, हीच माझी सदिच्छा आहे.” त्यानंतर क्रीडांगणाचा आवाज लुप्त झाला.
पुढे वाचा:
- शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मराठी निबंध
- शाळेची सहल मराठी निबंध
- शाळेची घंटा वाजलीच नाही तर निबंध मराठी
- शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी
- शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
- शाळा नसती तर मराठी निबंध
- शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी
- शाळा आणि शिस्त मराठी निबंध
- शालेय जीवनातील गमतीजमती
- श्रमाचे महत्व निबंध मराठी
- शस्त्रबंदी निबंध मराठी
- शरदाचे चांदणे निबंध मराठी
- शरद ऋतु मराठी निबंध