मानवाधिकार म्हणजे काय? – मानवाधिकार निबंध मराठी – Manavadhikar Nibandh Marathi

प्रत्येक माणूस जन्माने मिळालेल्या कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा गुलाम असतो. त्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी कुठलाही अडथळा न येता संधी मिळणे ह्यालाच मानवाधिकार असे म्हटले जाते. खरे तर प्रत्येक माणूस जन्माला येताना स्वतंत्र म्हणूनच जन्माला येतो परंतु पुढील आयुष्य मात्र ते स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. संघर्ष हीच मानवाची नियती आहे. म्हणूनच तर भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला गर्जून सांगितले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

समाजातील प्रत्येक माणसाला मूलभूत, सामाजिक आणि राजकीय अधिकार किती मिळतात त्यावरून त्या समाजाच्या विकासाची स्थिती समजून घेता येते.

मानवाधिकार म्हणजे ‘राष्ट्रीयत्व, राहाण्याचे ठिकाण, लिंग, वंश, धर्म, वर्ण किंवा अन्य कुठल्याही वर्गीकरणावरून भेदभाव न करता जगातील सर्व मानवांना असलेले समान अधिकार’. ह्याचाच अर्थ मानवाधिकार हे संपूर्णपणे निःपक्षपाती असतात, सर्वमानवांना त्यांचा अधिकार असतो आणि कुठल्याही मानवाला त्या अधिकारांपासून वंचित ठेवता येत नाही. परंतु कित्येक राष्ट्र आणि व्यक्ती दुस-या व्यक्तींच्या ह्या अधिकारांची पायमल्ली करतात आणि त्यांची पिळवणूक करतात.

युनो किंवा संयुक्त राष्ट्रसंघटनेने केलेली मानवाधिकारांची यादी आणि थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.

नागरी अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत जीवन जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता हे तीन अधिकार येतात.

राजकीय अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत कायद्याचे संरक्षण मागण्याचा अधिकार आणि कायद्यासमोर सर्व समान असल्याचा अधिकार हे अधिकार येतात.

आर्थिक अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत काम करण्याचा अधिकार, मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा अधिकार आणि समान कामाला समान वेतनाचा अधिकार हे अधिकार येतात.

सामाजिक अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत शिक्षणाचा अधिकार आणि स्वतःच्या संमतीने विवाह करण्याचा अधिकार येतो.

सांस्कृतिक अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्या सांस्कृतिक समुदायात मोकळेपणाने सहभाग घेण्याचा अधिकार येतो.

भारतातील लोकशाहीने वरील सर्व अधिकार आपल्या सर्व नागरिकांना बहाल केले आहेतच परंतु त्या व्यतिरिक्त भारताने आपल्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्यही बहाल केले आहे.

गुलामगिरी, वेठबिगारी तसेच मुलामुलींना पळवून विकणे आणि वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी आदी उद्योगात त्यांचा वापर करणे हे मानवी अधिकारांचा विरूद्ध आहे आणि तो शिक्षापात्र गुन्हाही आहे. .

अशा त-हेनं मानवाधिकार हे फार महत्वाचे आहेत. जगात सर्वत्र जेव्हा नेपाळले जातील तेव्हा ह्या धरतीवर जणू स्वर्गच अवतरेल.

विविध मानवाधिकार निबंध मराठी – Vividha Manavadhikar Nibandh Marathi

आपल्या कामाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्वध संधी मिळणे हेच स्वातंत्रय आहे. मानवाणा हि अधिकार आहे. कारण मानव एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच कमलापविनाही आहे की स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर माणमाला झगडावे लागते. वहीबायाची नियती माहेब राहील, संचय आणि विकासाचा सर्वाधिकार हा एक याचा अधिकार आहे. मानवाला, मूलभूत, सामाजिक आणि राजकीय अधिकार अमलात यावर पखाचा विकशित सम्म समाजाची पारख करता येते.

मानवाधिकार हवेत निर्माण होत नसतात. कारण प्रत्येक हक्काच्या मागे काही कर्तव्येही असतात. हक्काचे फळ कर्तव्याच्या वृक्षास लागते. हक्क प्राप्ती-बाबत निम्पड़ होकन सतत कर्तव्य पालनाची प्रेरणा भगवान श्रीकृष्णाने गांडीवधारी अर्जुनाला ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या श्लोकाद्वारे दिली. संबाई करीत राहण्यात व कर्तव्य पालन करीत राहण्यातच मानवाधिकारांची मानवी सध्याच्या विकासाची कहाणी समाविष्ट झालेली आहे.

कुटुंब, समाज आणि शासनाचा विधिनिषध माणसाच्या स्वातंत्र्याला शावला पावलावर अडथळे आणीत राहतो. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीच्या हक्काप्रती पूर्ण निष्ठा खून मनुष्य सर्व आव्हानांच्या समोर दंड थोपटून उभा राहतो आणि मानवाधिकाराच्या प्राप्तीने उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तो आपल्या ठरलेल्या मार्गावर पुढे चालू लागलो

मन, वाणी आणि कर्माचे स्वातंत्र्य हा वस्तुत: माणसाचा मूलभूत हक्क आहे. कारण तो एकमेव असा जीव आहे ज्याला स्वतंत्र इच्छेचे वरदान मिटाले आहे. त्यानुसार गुरुमाई गाजण्यिास तो स्वतंत्र आहे. या हक्काच्या अभावी वा गुदमातो, त्याचे भान कुखित होते त्याला आपले जीवन नीरस, निरर्थक वाटू लागते. मावाही हक्काचे सामर्थक शकालीन प्रणेता रूसो अशा मानवाला पाहून म्हणतो, “Manis ham tree that everyatantr is a chain.”अर्थात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे अन्याला येते. परंतु की करीड़ी सालाना जखडलेली आहे. या साखळ्यांना तोडून आपल्या जन्मसिट हमाची प्राप्ती इस्पाया प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहून मनुष्य आपले जीवन सार्थक करतो पण दिसते आये की मनुष्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काला अनंत स्त्रीया आहेत. जो शारीराच्या आणि सध्या स्वातंत्र्याला पार करून आत्याला परमालयासमोर आपणास करतो.

मानवी हक्कात आइपले कोण आणतो मानशासवपल्वामा अामाचे असे पत आहे की, मनुष्य स्वतःच असे कालो मानसशाम्बाच्या वयानुसार के आत्मप्रतिष्ठेमुळे असे करतो. उत्वकन वास सारेचे पवा शायर बाकि जाकर प्रसाद म्हणतात, “प्रश्न स्वतः कुणासमोर येत नाहीत …. मनुष्याचा त्यांना काही उपाय समजतो, तो स्वत:च जाळे विणतो जीवनाचा मूलभूत अत्यास मनुष्याला जिला मान्य आणि सौभाग्याला आमंत्रित करत.” हा उत्साह पविक हजपा काम अबाधित ठेवण्याठी असतो.

वर्णभेद किंवा पाश्चात्य- पौवा यामधील भेदभावावर कर स्वातंत्र्याच्या, रूपात त्यांना अंशतः यश मिळाले. त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने जाण्यास, मानवी हक्क मिळविण्यास संघर्ष करण्यासाठी अनेक वीर पुढे आले. या परंपरेत दक्षिण आफ्रिकेतील लोकनेते डॉ. नेल्सन मंडेला यांचे नाव उल्लेखनीय आहे. त्यांनी २७ वर्षे कारावासाच्या यातना सहन केल्या पण वर्णभेदाच्या नावाखाली होणारा भेदभाव नष्ट करण्यात ते बरेच यशस्वी झाले. मानवी हक्कांसाठी संघर्ष करणे हा मानवाचा धर्मच आहे. हीच मानवतेची शोभा आहे. खलील जिब्रान म्हणतो, “वास्तविक मोठा तोच आहे जो कुणाचे शासन मानत नाही व कुणावर शासन करीत नाही. मानव मानवावर शासन करून मानवी हक्काचे हनन करतो. त्याबरोबरच तो मानवतेचाही अपमान करतो. गुलामगिरीच्या रूपात मानवतेने अपमान सोसला आहे. पारतंत्र्यातील मानवता जेव्हा कण्हते तेव्हा सर्वनाश करणारे ढग क्षितिजावर दिसू लागतात.”

आदिम अवस्थेतील मानव साधेपणाचा आणि स्वातंत्र्याचा उपभोग जीवनभर घेत असे. भोजन, निद्रा, कामसेवन करून तो स्वतंत्रच असायचा, रूसोच्या मते, “ही एक आदर्श व्यवस्था होती. व्यक्तिगत खाजगी संपत्तीच्या व्यवस्थेसाठी जन्माबरोबर विधिनियमांची परंपरा होती. नंतर मानवाच्या मूलभूत हक्कांच्या समोर सभ्यता आली. चांगला असभ्य मनुष्य सभ्य बनण्याच्या मोहात आपले नैसर्गिक साम्य आणि स्वातंत्र्य हरवून बसला व अनेक बंधनांत जखडला गेला. त्यानेच हे सगळे घडवून आणले. मनुष्याची स्थिती त्या माकडासारखी झाली, जो मूठभर चण्याच्या मोहात फसून बंधनात नसूनही बंधनात असल्याची कल्पना करून घेतो. फक्त मूठ सोडली तर तो स्वतंत्र होऊ शकतो परंतु तो असे करील तर ना? अशाच प्रकारे पारधी पोपटाला पकडतो. अज्ञानामुळेच जीव परतंत्र बनतो.

जन्मसिद्ध स्वतंत्र असलेला मनुष्य अमानवी अत्याचार आणि शोषण अनेक युगे सहन करीत आला आहे. दुसरीकडे अत्याचार आणि शोषणाला विरोधही होतच आहे. मानवी डक्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने काही खंबीर पावले उचलली आहेत. १० डिसेंबर १९४८ ला संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे स्वीकृत झालेला प्रस्ताव मानवी हक्कांची हमी देतो. १० डिसेंबर हा दिवस, मानवी हक्क दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या प्रस्तावात एकूण ३० कलमे आहेत ज्यात माणसाच्या अनेक राजकीय आणि नागरिक हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. “कुणालाही गुलाम म्हणून ठेवता येणार नाही. कुणाकडूनही त्याच्या इच्छेविरुद्ध काम करून घेता येणार नाही.

स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांनाच आहे. कोणत्याही व्यक्तीला वैचारिक मतभेदांच्या आधारावर नजरबंदीत ठेवता येणार नाही किंवा हाकलून देता येणार नाही.” इ. परंतु प्रत्यक्षात असे दिसते की., मानवी हक्कांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली हक्काचे निर्मम हनन होत आहे. या प्रक्रियेमुळे मानवी हक्क संस्थेसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

परंतु भारत कोणत्याही देशाच्या मागे नाही. वैचारिक मतभेद हा भारतात गुन्हा मानला जातो. पोलीस, काठी, गोळी, तुरुंग याचा जितका वापर भारतात केला जातो. तितका कोणत्याही सभ्य देशात केला जात नाही. मानवी हक्काच्या हननाविरुद्ध जनतेचे सहकार्य घेतले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. आपले अधिकार गमावून बसणे हे एक दुष्कर्मच आहे.

मानवाधिकार म्हणजे काय? – मानवाधिकार निबंध मराठी – Manavadhikar Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply