माझे आवडते फूल कमळ निबंध मराठी – My Favourite Flower Lotus Essay in Marathi
निसर्गात भरपूर फुले आहेत. फुलांचे रंग निरनिराळे असतात. गुलाब, मोगरा, कमळ, रातराणी अशी विविध रंगांची फुले असतात. पण मला मात्र कमळच अतिशय आवडते. कमळाचे फूल चिखलात जन्म घेते. आणि पाण्यावर तरंगत निसर्गाची शोभा वाढविते. कमळ पांढऱ्या, जांभळ्या व गुलाबी रंगाचे असते. त्याच्या पाकळ्या खूप छान दिसतात. कमळाचे फूल हे आपले राष्ट्रीय फूल आहे.
पुढे वाचा:
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी
- माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध
- माझे आवडते झाड निबंध मराठी
- माझी सोसायटी निबंध मराठी
- माझी मावशी निबंध मराठी
- माझी मामी निबंध मराठी
- माझी महत्वाकांक्षा निबंध मराठी
- माझी दैनंदिनी निबंध मराठी
- माझी इच्छा (अभिलाषा) निबंध मराठी
- माझी आवडती भाजी निबंध मराठी
- माझा विमान प्रवास निबंध मराठी
- माझा वाढदिवस मराठी निबंध
- माझा वर्ग निबंध मराठी